यमक वगैरे मैफिल - कविता, गाणी गप्पांची!
Schedule
Sat Apr 18 2026 at 06:00 pm to 08:00 pm
UTC+05:30Location
Sudarshan Rangmanch | Pune, MH
|| यमक वगैरे ||
मैफिल – शब्दांची, सुरांची आणि मनमोकळ्या गप्पांची! 🎶✨
पुण्याच्या तरुणाईने मनापासून जपलेली खास मैफिल पुन्हा एकदा तुमच्यासमोर!
महाराष्ट्र टाइम्स कलासंगम मध्ये दाद मिळवल्यानंतर, प्रथमच प्रेक्षकांसाठी सादर…
---
📅 कधी?
शनिवार, १८ एप्रिल २०२६
संध्याकाळी ६ वाजता
📍 कुठे?
सुदर्शन रंगमंच
🎟️ तिकीट: ₹१५०/-
📞 संपर्क / Google Pay:
+91 88883 58044
---
या एका संध्याकाळी,
शब्द होतील कविता,
सूर होतील आठवणी,
आणि गप्पा बनतील खास क्षण! ❤️
चला तर मग,
मराठी भाषेच्या रंगतदार मैफिलीत रंगून जाऊया!
Where is it happening?
Sudarshan Rangmanch, 422, Kakasaheb Gadgil Rd, Hasabnis Bakhal, Shaniwar Peth, Pune, Maharashtra 411030, IndiaINR 150.00



















