🌺 SMM गणपती - संगीत शारदा 🌺
Schedule
Sun Sep 07 2025 at 05:00 pm to 07:30 pm
UTC-07:00Location
Carlson Theater | Bellevue, WA
Advertisement
श्री गणेश १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानला जातो. आपले स्थानिक कलाकार या संकल्पनेवर आधारित दीर्घांकिका सादर करत आहेत… संगीत शारदा ज्यात इतिहास, काव्य, गायकत्व, स्वरशास्त्रासारख्या कलांना नाट्यबद्ध करणारी सांगितिक परंपरा आपण साजरी करणार आहोत.सार्वजनिक गणपती सुरू करण्यामागचा उद्देश आजच्या काळाप्रमाणे बदलला असला तरी जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणणे आणि एकात्मतेची भावना वाढवणे असाच आजही आहे. तेव्हा सर्वांना आगत्यपूर्ण निमंत्रण करतो. आपण सर्व कुटुंबियांसह, आप्तेष्टांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि या उत्सवाची शोभा वाढवा.
गणपती बाप्पा मोरया! 🌺
सिॲटल् महाराष्ट्र मंडळ २०२५
Advertisement
Where is it happening?
Carlson Theater, 3000 Landerholm Cir SE,Bellevue, Washington, United StatesEvent Location & Nearby Stays: