सामुहिक व्रतबंध/ विवाह/ वधु-वर परिचय सोहळा २०२६

Schedule

Tue, 16 Jun, 2026 at 08:00 am to Mon, 22 Jun, 2026 at 06:00 pm

UTC+05:30
Location

Mvs Hall | Nagpur, MH

Advertisement
२०१९ च्या संयुक्त स्तरीय भव्य उपनयन/ परिचय सोहळा नंतर तत्सम संयुक्तिक आयोजनाचे आग्रहामुळे महाराष्ट्र वैश्य संघ, नागपुर वतीने सामुहिक मौंज/ विवाह/ परिचय सोहळा आयोजनात पुनः पुढाकार घेतला गेला आहे.
किमान खर्चात चांगले कार्य राबवण्यासंदर्भात हा उपक्रम आहे.
दिर्घ कालावधीनंतर हे भव्य आयोजन होते आहे
करीता समाज बांधवाना/सर्व वैश्य सोनार संघ अध्यक्ष/सचिव/कार्यकारीणीस विनंती कि, आपले परीने यथाशक्ति कार्यक्रमास सहकार्य द्यावे
मौंज/ विवाह/ वर वधु परिचय सोहळ्या करीता नावनोंदणी सुरु झाली असून अधिक माहितीस्तव म वै सं कार्यालय, नागपूर येथे संपर्क (स १० ते सायं ५) करावा.
Advertisement

Where is it happening?

Mvs Hall, Reshimbag,Nagpur, India

Event Location & Nearby Stays:

Know what’s Happening Next — before everyone else does.
Maha Vaishyasangam \u092e\u0939\u093e\u0935\u0948\u0936\u094d\u092f\u0938\u0902\u0917\u092e
Host or PublisherMaha Vaishyasangam महावैश्यसंगम

Ask AI if this event suits you