समीर चौघुले: सम्या सम्या मैफिलीत माझ्या
Schedule
Fri Oct 03 2025 at 07:00 pm to 09:30 pm
UTC+02:00Location
Dorpshuis Kudelstaart | Aalsmeer, NH
Advertisement
शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर संध्याकाळी ,महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स खास आपल्यासाठी घेऊन येत आहे, सुप्रसिद्ध अभिनेता लेखक समीर चौघुले लिखित, एक नवा कोराकरकरीत एकपात्री कथा कथनाचा कार्यक्रम "सम्या सम्या मैफिलीत माझ्या". या मैफिलीत अभिनेते व लेखक समीर चौगुले आपल्या खास शैलीतून किस्से, गोष्टी, विनोदी निरीक्षणे, गप्पा, आणि रंगतदार संवादातून नेदरलँड्सच्या प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणार आहेत.
Advertisement
Where is it happening?
Dorpshuis Kudelstaart, Kudelstaartseweg 239, 1433 GH Kudelstaart, Nederland, Aalsmeer, NetherlandsEvent Location & Nearby Stays: