विधानपरिषद निवडणूक
Schedule
Sun, 01 Mar, 2026 at 02:30 pm
UTC+05:30Location
Nagpur City | Nagpur, MH
Advertisement
*आता आपण पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतो*� पदवीधर मतदार नोंदणीसाठी आवाहन
प्रिय पदवीधर बांधवांनो आणि भगिनींनो,
आगामी पदवीधर मतदार संघ निवडणुक-२०२६ साठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
आपला लोकशाही हक्क बजावण्यासाठी व भविष्यातील नेतृत्व घडवण्यासाठी आपले नाव मतदार यादित असणे अत्यावश्यक आहे. मागच्या वेळी नोंदणी केली असली तरीही परत नव्याने नोंदणी करणे गरजेचे आहे. अन्यथा आपण मताधिकाराच्या हक्कापासुन वांचीत राहाल.
*तर मग खालील माहिती आधी जवळ ठेवा �
1) तुमचे मतदार कार्ड नंबर
2) तुमचे ज्या विधान सभा मतदार संघात नाव नोंदवले आहे त्या यादीचा भाग क्रमांक व नाव आणि तुमचा मतदार यादीतील अनुक्रमांक.
� *खालील डाक्यूमेंट स्कॅन करून सॉफ्ट कॉपी मोबाईल/संगणक/लॅपटॅप वर तयार ठेवा....*
*1)* तुमचा फोटो JPG 100 KB
*2)* स्वाक्षरी JPG 100 KB
*3)* पदवी प्रमाणपत्र 500KB PDF
*4)* पत्याचा पुरावा यात आधार कार्ड असल्यास नसल्यास अन्य पुरावा 500 KB PDF
� *वरील प्रमाणे तयारी झाली असेल तर खालील लिंकला क्लिक करा...*
https://www.mahaelection.gov.in
*आता नोंदणी फॉर्म भरणे सुरू करा*
�आपल्या हक्कासाठी नोंदणी करा, आपल्या मित्रांना-नातेवाईकांना नोंदणीस प्रवृत्त करा.
�जास्तीत जास्त पदवीधरांनी पुढाकार घेऊन सहभाग नोंदवावा, ही नम्र विनंती.
*मी पदवीधर माझा हक्क मी बजावणारच!!!
संविधान प्रबोधक
नभा संदीप वाघमारे
(उमेदवार नागपूर पदवीधर मतदार संघ)
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)
Advertisement
Where is it happening?
Nagpur City, Nagpur, IndiaEvent Location & Nearby Stays:
Know what’s Happening Next — before everyone else does.






