महिला उद्योजिका मेळावा
Schedule
Sat, 14 Mar, 2026 at 09:00 am to Sun, 15 Mar, 2026 at 09:00 pm
UTC+05:30Location
Tatya Tope Hall | Nagpur, MH
Advertisement
१४ व १५ मार्च रोजी भारतीय स्त्री शक्ती, नागपूर यांच्या वतीने तात्या टोपे हॉल येथे भव्य **महिला उद्योजिका मेळावा** आयोजित करण्यात येत आहे!महिला गृहउद्योजिका आणि लघुउद्योग चालवणाऱ्या उद्योजिकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. आपल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ, थेट ग्राहकांशी संवाद आणि व्यवसाय वाढीची नवी दिशा—हे सर्व एका छताखाली!
तुमचा व्यवसाय घरगुती असो किंवा छोट्या प्रमाणात सुरू असो… हीच योग्य वेळ आहे पुढे येण्याची आणि स्वतःचा ब्रँड घडवण्याची.
स्टॉल्सची संख्या मर्यादित आहे!
म्हणूनच आजच आपला स्टॉल बुक करा आणि यशाच्या प्रवासाला नवी सुरुवात द्या!
ठिकाण - तात्या टोपे सभागृह, नागपूर.
चला, १४ आणि १५
मार्चला भेटूया…
वेळ सकाळी 9 te रात्री 9.
स्वावलंबी महिलांच्या यशकथेचा भाग बना!
अधिक माहिती साठी संपर्क साधा 📞+91 89997 61966 / 9422108824
Advertisement
Where is it happening?
Tatya Tope Hall, Nagpur, IndiaEvent Location & Nearby Stays:
Know what’s Happening Next — before everyone else does.







