कुटुंब किर्रतन - धमाल विनोदी नाटक

Schedule

Thu, 03 Sep, 2026 at 07:00 pm

UTC-04:00
Location

Independence Middle School | Independence, OH

Advertisement
या वर्षीचे सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक आणि सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार तसेच इतर अनेक पुरस्कार विजेत्या नाटकाचा अमेरिकेतील शुभारंभाचा प्रयोग!
"कुटंब किर्रतन" हे एक संवेदनशील आणि मनोरंजक मराठी कौटंबिक नाटक आहे जे आजच्या बदलत्या काळातील कुटुंबव्यवस्थेवर भाष्य करते. सध्याच्या युगात एकत्र कुटुंब पद्धती जवळजवळ लोप पावत चालली असून, आई वडील, मुलगा सून एकाच घरात असूनही आनंदाने एकत्र नांदणे दूर्मीळ झाले आहे. जिथे हे सर्व एकत्र राहतात, तिथे जुन्या परंपरा आणि नव्या आवडी-निवडी यांची सांगड घालणे हे मोठे आव्हान ठरते. अशाच परंपरावाही कुटुंबातील एका तरुणाचे लग्न आजच्या काळातल्या, नवनवीन गोष्टी करून पाहणाऱ्या प्रगत विचारांच्या तरुणीशी होते एकीकडे रितीरिवाजांवर ठाम राहणारी आई आणि दुसरीकडे आधुनिक विचारांर्च पत्नी यांच्यात समतोल साधताना त्या तरुणाची होते तारांबळ मात्र या प्रवासात सर्वानाच उमगते की कुटुंब म्हणजे फक्त नवरा-बायकोचे जोडपे नसून घर आणि घरातील माणसेही तितकीच महत्त्वाची असतात. कणीतरी दोन पावले मागे आल्याशिवाय कुणालाच शांतता मिळत नाही, हे जेव्हा सर्वार्न स्वीकारले, तेव्हाच कुटुंब खऱ्या अर्थाने सुखाने नांदू शकते. अशा आशयावर मनोरंजनाच्या माध्यमातन प्रभावी भाष्य करणारे हे नाटक म्हणजेच "कुटुंब किर्रतन'!
Advertisement

Where is it happening?

Independence Middle School, 6111 Archwood Rd,Independence, Ohio, United States

Event Location & Nearby Stays:

Know what’s Happening Next — before everyone else does.
North East Ohio Marathi Mandal
Host or PublisherNorth East Ohio Marathi Mandal

Ask AI if this event suits you