उनाड इवेंट ट्रेक - मोरोशी वॉटरफॉल
Advertisement
*🚩 उनाड ट्रेकर्स 🚩*
आयोजित
*🌿 मोरोशी वॉटरफॉल 🌊*
💦 धबधबा आणि रॅपलिंगचा अविस्मरणीय अनुभव
📅 *दिनांक: २३ ऑगस्ट २०२६, रविवार*
⏳ कालावधी: एक दिवसीय ट्रेक
💰 फी: ₹ १८००/- प्रति व्यक्ती
━━━━━━━━━━━━━━━
*✅ फी मध्ये समाविष्ट*
🚌 आरामदायी ट्रान्सपोर्ट
🍽️ स्वादिष्ट नाष्टा व जेवण
🎫 प्रवेश शुल्क (Entry Fee)
🌿 नेचर ट्रेल
⛑️ फर्स्ट एड सुविधा
🪬गाईड
━━━━━━━━━━━━━━━
🗓️ ट्रेक आयटेनरी
📅 *रविवार | २३ ऑगस्ट २०२६*
🕓 पहाटे ०४:०० – मिरारोड, मुंबई येथून प्रस्थान
🚌 पहाटे ०५:०० – कांजूरमार्ग (Plan D) येथे पिकअप
☕ सकाळी ०६:३० – स्वादिष्ट नाष्टा
🚶सकाळी ०९:०० – मोरोशी वाल्हिवले गावातून नेचर ट्रेलची सुरुवात.....
*🌿 या ट्रेल दरम्यान तज्ज्ञ व्यक्तीकडून सह्याद्रीतील जैवविविधता, वनस्पती, पक्षी, कीटक आणि निसर्गाविषयी रंजक माहिती जाणून घेण्याची संधी.*
🌊 १०:०० AM – मोरोशी वॉटरफॉल येथे आगमन
🧗 धबधबा, रॅपलिंग आणि मनसोक्त पावसाळी आनंद *"(रॅपलिंगचे आणि ड्रोन शूटिंगचे चार्जेस वेगळे असतील)"*
🏡 ०१:०० PM – मोरोशी होमस्टे येथे परत
🚿 ०२:०० PM – फ्रेश होणे / कपडे बदलणे
🍽️ ०२:३० PM – स्वादिष्ट जेवण
🚌 ०३:३० PM – मुंबईकडे परतीचा प्रवास
🏠 रात्री – मुंबई आगमन (वाहतुकीनुसार)
━━━━━━━━━━━━━━━
🛣️ प्रवास मार्ग
📍 मिरारोड ➜ अंधेरी ➜ कांजूर मार्ग ➜ कल्याण ➜ मुरबाड ➜ मोरोशी
📏 अंदाजे अंतर: १४५ किमी.
━━━━━━━━━━━━━━━
📞 संपर्क
📲 7666114140
📲 7039754745
📲 9321210957
📲 9892459211
━━━━━━━━━━━━━━━
⚠️ महत्त्वाच्या सूचना
⚠️ कोणत्याही आपत्कालीन किंवा अनपेक्षित परिस्थितीत उनाड ट्रेकर्स टीमला वेळापत्रकात आवश्यक बदल करण्याचा पूर्ण अधिकार राहील. कृपया सहकार्य करावे.
👨👩👧👦 हा फॅमिली ट्रेक आहे. सर्वांनी शिस्त पाळणे, परस्परांचा आदर राखणे आणि निसर्गाची काळजी घेणे आवश्यक आहे.
🌿 निसर्गाचे संवर्धन करा.
🚯 प्लास्टिक, कचरा किंवा कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करू नका.
🚫 कुठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास कडक मनाई आहे.
📢 आयोजकांच्या सर्व सूचनांचे पालन करणे प्रत्येक सहभागीला बंधनकारक आहे.
━━━━━━━━━━━━━━━
💛 चला तर मित्रांनो...
यंदाच्या पावसाळ्यात उनाड ट्रेकर्स सोबत अनुभवूया...
🌿 सह्याद्रीतील रमणीय नेचर ट्रेल
🌊 मोरोशी वॉटरफॉलचा थरार
🧗 रॅपलिंगचा रोमांचक अनुभव
🌧️ पावसात भिजण्याचा आनंद
🤝 आणि अविस्मरणीय आठवणींचा खजिना!
*🚩 जय शिवराय | जय सह्याद्री 🚩*

Where is it happening?
Kanjur Marg Kanjur Village Mumbai 400042, Mumbai, India 400042, Maharashtra, India
Event Location & Nearby Stays:
Know what’s Happening Next — before everyone else does.
Host or PublisherUnad trekkers