Viraj Joshi - Parampara, Legend & Legacy

Schedule

Sat, 15 Aug, 2026 at 05:00 pm

UTC+08:00
Location

City of Gosnells - Don Russell Performing Arts Centre | Orange Grove, WA

Advertisement
Experience an unforgettable evening of Hindustani classical music as Viraj Joshi makes his first-ever performance in Perth. A promising young vocalist of the renowned Kirana Gharana and the grandson of the legendary Pandit Bhimsen Joshi, Viraj is proudly carrying forward a rich musical legacy while establishing his own distinctive artistic identity. Trained under his father, Pandit Shrinivas Joshi, Viraj has earned national acclaim through prestigious awards, acclaimed performances, and international concert tours. This special concert, supported by Perth's local talent, offers audiences a rare opportunity to witness one of India's finest emerging classical vocalists live for the very first time in Perth.
पर्थमध्ये प्रथमच सादर होणाऱ्या विराज जोशी यांच्या सुरेल हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अविस्मरणीय मैफलीचा आनंद घ्या.
प्रसिद्ध किराणा घराण्याचे आश्वासक युवा गायक आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू असलेले विराज जोशी आपल्या आजोबांच्या समृद्ध संगीत परंपरेचा अभिमानाने वारसा पुढे नेत असतानाच स्वतःची स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण संगीत ओळखही निर्माण करत आहेत.
आपले वडील पं. श्रीनिवास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे शिक्षण घेतलेल्या विराज यांनी प्रतिष्ठित पुरस्कार, देशभरातील गाजलेल्या मैफली आणि आंतरराष्ट्रीय संगीत दौऱ्यांद्वारे विशेष मान्यता मिळवली आहे.
पर्थमधील स्थानिक गुणी कलाकारांच्या सहकार्याने सादर होत असलेल्या या विशेष मैफलीत भारतातील उदयोन्मुख आणि प्रतिभावान हिंदुस्थानी शास्त्रीय गायकाला पर्थमध्ये प्रथमच प्रत्यक्ष ऐकण्याची आणि अनुभवण्याची दुर्मीळ संधी रसिकांना लाभणार आहे.
Advertisement

Where is it happening?

City of Gosnells - Don Russell Performing Arts Centre, 115 Murdoch Rd, Thornlie WA 6108, Australia, Orange Grove

Event Location & Nearby Stays:

Know what’s Happening Next — before everyone else does.
Shamira Cultural Inc.
Host or PublisherShamira Cultural Inc.

Ask AI if this event suits you