Ireland Ganeshotsav 2025
Schedule
Sat Sep 06 2025 at 09:00 am to 03:00 pm
UTC+01:00Location
Dublin, Ireland | Dublin, DN
Advertisement
*🎉 आयर्लंडमध्ये ज्या क्षणाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, अखेर तो क्षण आलाच…!*🙏✨ आपला गणेशोत्सव… आयर्लंडचा गणेशोत्सव!
*🌟 महाराष्ट्र मंडळ आयर्लंड - गणेशोत्सव 2025 🌟*
जसे मागे सांगितले होते, यंदाच्या गणेशोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे —
🌺 लालबागच्या राजाची भव्य मूर्ती यावर्षी मंडळात प्राणप्रतिष्ठित होणार आहे! 🐘👑
🗓️ आणि हो — यावर्षी आपला गणेशोत्सव संपूर्ण १० दिवस साजरा केला जाणार आहे! 🙌
💫 अनंत चतुर्दशीच्या दिवशी –
🍛 महाप्रसाद
🥁 ढोल ताशांच्या गजरात
🚩 भव्य विसर्जन मिरवणूक देखील आयोजित केली आहे!
🎊 आपला गणेशोत्सव पूर्णपणे मोफत आहे!
✅ पण सहभागी होण्यासाठी खालील Google Form भरणे अनिवार्य आहे.
🔗 https://forms.gle/bkayjfSjanRfr5c28
(✅ Filling the Google Form is mandatory to participate in competitions, cultural programs, and Mahaprasad)
बोला.. गणपती बाप्पा मोरया
*मंगल मूर्ती मोरया*🙏🎶🎈
Advertisement
Where is it happening?
Dublin, IrelandEvent Location & Nearby Stays: