Dewachiye Dwari, Rangi Nama-Jani-Chokhobachi vaari
|| देवाचिये द्वारी ||
रंगी नामा, जनी ,चोखोबाची वारी
नमस्कार🙏
आषाढी एकादशीच्या शुभपर्वावर
संत नामदेव, संत जनाबाई आणि संत चोखामेळा यांच्या अभंगरचनांवर आधारित भक्तिमय अभंगवाणी कार्यक्रमास आपणासारख्या हरिभक्तांना सहपरिवार सप्रेम निमंत्रण.
विठ्ठल भक्ती, अभंगगायन आणि संतवाङ्मयाच्या माधुर्यात रंगणाऱ्या या कार्यक्रमास श्रवण भक्ती करून भक्तिरसाचा आनंद घेण्यासाठी सादर निमंत्रण
दिनांक: _18 July 2026_________
वेळ: 2:00 pm onwards__________
स्थळ: Freemans Bay community Centre, 52 Hepburn Street, Freemans Bay,Auckland
प्रवेश विनामूल्य
RSVP
Mrunal 0275 772 663
Prashant 0274 404 440
हरी मुखे म्हणा,हरी मुखे म्हणा | पुण्याची गणना कोण करी |
🙏
Where is it happening?
Event Location & Nearby Stays:
















