Anolakhi Kheliya (Uttarardha)
Schedule
Sat, 02 May, 2026 at 05:00 am
UTC+10:00Location
Knox Community Arts Centre | Bayswater, VI
Advertisement
तिकीट विक्री सुरू…पुलंच साहित्य जरी अमर्याद असलं तरी कार्यक्रमाला जागा मर्यादीतच आहे. त्यामुळे त्वरा करा आणि आपली जागा आरक्षित करा.
अनोळखी खेळिया (उत्तरार्ध) - भाग दुसरा आणि शेवटचा
घेऊन येत आहोत पु. लं. च्या अष्टपैलू लेखनातील काही अल्पपरिचित, वेधक आणि वेचक साहित्याचे अभिनव सादरीकरण.
संपूर्ण नवीन संहितेसह, अभिवाचनाच्या सुरेल, सुरस माध्यमातून पुलंची अनोखी दुनिया पुन्हा एकदा तुमच्यासमोर!
तारीख: 2 मे 2026
वेळ: दुपारी 3:00
तिकीट दर: $20
स्थळ: नॉक्स कम्युनिटी आर्ट सेंटर, बेजवॉटर
धोंडोपंत, हे आमचं दुसरं अपत्य, आता तुम्हीच सांभाळा ....
सादरकर्ते: पिनाकिन गोडसे, उन्मेष ओक
संगीत साथ: अनिकेत दाबके (तबला), मिहिका आगरकर (हार्मोनियम)
Advertisement
Where is it happening?
Knox Community Arts Centre, Cnr Mountain Hwy & Scoresby Rd,Melbourne,VIC,Australia, BayswaterEvent Location & Nearby Stays:
Know what’s Happening Next — before everyone else does.






