Alaukik - A divine dance drama
Schedule
Mon, 15 Sep, 2025 at 04:30 am
UTC+05:30Location
Borivali Mumbai | Mumbai, MH
Advertisement
अलौकिक - एक पौराणिक नृत्य नाटिकेच्या पहिल्या यशश्वी प्रयोगानंतर आणि तुम्ही दिलेल्या भरगोस प्रतिसादाबद्दल आपल्यासर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आता तुमच्याच आग्रहाखातर आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत अशीच एक पौराणिक नृत्य नाटिका जी तुम्हाला जवळ घेऊन जाईल आपल्या नवग्रहांच्या....ह्या नवग्रहांच्या सुरस कथा तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करतील ह्यात काही शंकाच नाही.
तर अशी ही सुवर्ण संधी आम्ही तुमच्या साठी घेऊन येत आहोत अलौकिकच्या नवीन अध्यायात ज्याचे नाव आहे ग्रहप्रभा.....
दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी तुमच्या जवळच्या बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नात्यगृहात संध्याकाळी ४.०० वाजता आयोजित केले गेले आहे.
अगदी माफक दरात ह्या नृत्य नाटिकेची तिकिटे आमच्याकडे उपलब्ध आहेत. इच्छुक व्यक्तींनी खालील नंबरवर संपर्क साधावा.
उज्वला गुढेकर - 9821196030
अविनाश गवस - 7666200100
Advertisement
Where is it happening?
Borivali Mumbai, Mumbai, Maharashtra, IndiaEvent Location & Nearby Stays: