स्वतः चे पुस्तक प्रकाशित करायचे आहे ? मोफत मार्गदर्शन व माहिती सत्र
Schedule
Sat Jan 11 2025 at 11:30 am to 02:30 pm
UTC+05:30Location
ZankarStudio | Pune, MH
Advertisement
सेल्फ पब्लिशिंग म्हणजे काय?पुस्तक प्रकाशित करताना म्हणजे काय काय प्रक्रिया कराव्या लागतात?
माझ्या लिखाणासाठी योग्य फॉरमॅट कोणता ? eBook, audiobook or printbook ?
काही प्रत्यक्ष प्रकाशित केलेल्या पुस्तकांची उदाहरणे.
पुस्तकात चित्रं घालायची असतील तर काय करावं ?
खर्च किती येतो?
वितरण व्यवस्था कशी चालते?
आणि बरच काही...
प्रत्यक्ष भेटून माहिती घ्या आणि स्वतः चे पुस्तक प्रकाशित करा.
Advertisement
Where is it happening?
ZankarStudio, 1/25 Shrinivas Aditya Manisha Society Karvenagar,Pune, Maharashtra, IndiaEvent Location & Nearby Stays: