सूर - संगत

Schedule

Thu Aug 27 2026 at 05:30 pm to 08:30 pm

UTC+05:30
Location

M.E.S. Auditorium, Bal Shikshan Mandir, Kothrud - Pune | Pune, MH

Advertisement
RagaNXT ही संस्था शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील नवीन वाटा शोधणाऱ्या कलाकारांच्या कलेला उत्तेजन देणारी संस्था आहे.
पन्नास हून अधिक अल्बम चे संस्थेने स्वतःच्या खर्चाने उत्तम दर्जाचे studio audio video recording करून लोकांच्या पर्यंत कलाकाराचे हे सांगीतिक काम यू ट्यूब चॅनेल मार्फत पोहोचविले आहे. म्हणूनच कलेची नवनिर्मिती असलेल्या कार्यात पुढाकार घेणारी अग्रगण्य संस्था आहे.
कार्यक्रम संदर्भात...
२७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सूर संगत ह्या अल्बम चे प्रकाशन आणि मैफिल असा विषय आहे. ,
आज शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत क्षेत्रातील अतिशय लोकप्रिय ठरलेली जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे सर्वश्रुत आहे.
या दोघांनी या सूर संगत या अल्बम मध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय रचना गायल्या आहेत. या वेळी अल्बम चे प्रकाशन अणि त्यानिमित्ताने होणारी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या शास्त्रीय व भक्ती संगीताची मैफील असं या कार्यक्रमाच्या बद्दल सांगता येईल. प्रसिद्ध पत्रकार, संपादक श्री. मुकुंद संगोराम यांची प्रमुख उपस्थिती असून संपूर्ण कार्यक्रमातील सर्व रचनांचे संगीत हे प्रसिद्ध गायक संगीतकार पं. हेमंत पेंडसे यांचे आहे.
तिकीट मूल्य रु ३०० असून रसिकांनी तातडीने आपले तिकीट निश्चित करावे. या विशेष मैफलीची तिकिटे तिकीट खिडकी वर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत.
तिकीट लिंक: https://ticketkhidakee.com/explore/all/Music/sur-sangat/6a76c3792dffd74505d6b15e
Advertisement

Where is it happening?

M.E.S. Auditorium, Bal Shikshan Mandir, Kothrud - Pune, Daulat Co op Society, 127/5, Mayur Colony, Kothrud, Pune 411038, India, Pune

Event Location & Nearby Stays:

Know what’s Happening Next — before everyone else does.
RagaNXT
Host or PublisherRagaNXT

Ask AI if this event suits you