संस्थेच्या सभासदांना भेटवस्तू वाटप

Schedule

Wed, 28 Oct, 2026 at 07:00 am

UTC+05:30
Location

Best Staff Quarters, Parel 400012 | Mumbai, MH

Advertisement
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थेच्या वतीने सभासद भागधारकांना दिवाळी भेटवस्तू मंगळवार दिनांक २७/१०/२०२६ ते शुक्रवार दिनांक ३०/१०/२०२६ या कालावधीत सायंकाळी ६-३० ते ८-०० या कालावधीमध्ये संस्थेच्या बेस्ट कामगार वसाहत, परळ ऄ/३३ येथील कार्यालयामध्ये वाटप करण्यात येणार आहे.
तरी सभासदांनी याबाबत नोंद घेऊन संधीचा लाभ घ्यावा व भेटवस्तू घेण्याकरीता येताना, संस्थेचे ओळखपत्र व आधार कार्ड घेऊन येणे आवश्यक आहे. धन्यवाद! �
Advertisement

Where is it happening?

Best Staff Quarters, Parel 400012, 21 Raj Kamal Lane, Mint Colony-Best Colony, Parel, Mumbai 400012, India, Mumbai

Event Location & Nearby Stays:

Know what’s Happening Next — before everyone else does.
Best Parel
Host or PublisherBest Parel

Ask AI if this event suits you