शून्यातून यशस्वी व्यवसाय उभा करण्याची संपूर्ण कार्यशाळा

Schedule

Fri Sep 04 2026 at 10:00 am to 05:00 pm

UTC+05:30
Location

Malad West | Mumbai, MH

नमस्कार


नवीन व्यवसाय सुरू करताना अनेक प्रश्न पडतात — कोणता व्यवसाय निवडावा? योग्य ग्राहक कसे शोधावेत? मार्केटिंग आणि विक्री कशी करावी? प्रोप्रायटरशिप की पार्टनरशिप? कर्मचारी कधी आणि कसे निवडावेत? नफा आणि कॅश फ्लो कसा सांभाळावा?

या सर्व प्रश्नांची व्यावहारिक आणि सोपी उत्तरे या एकदिवसीय कार्यशाळेत मिळतील.

कार्यशाळेत आपण शिकणार आहोत :

• योग्य व्यवसाय व उत्पादनाची निवड

• मार्केट आणि ग्राहकांची निवड

• ग्राहक मिळवण्याचे व विक्री वाढवण्याचे मार्ग

• व्यवसायाची योग्य कायदेशीर रचना

• नफा, कॅश फ्लो आणि व्यवसाय वाढ

• कर्मचारी निवड व टीम व्यवस्थापन

• आपल्या व्यवसायासाठी ९० दिवसांचा कृती आराखडा

📅 ४ सप्टेंबर २०२६ | शुक्रवार

📍 मालाड (प.), मुंबई

🗣️ कार्यशाळा फक्त मराठी भाषेत

💰 शुल्क: ₹१,५००/- — दुपारचे जेवण, चहा आणि नोट्ससह

तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा व्यवसायाला १–२ वर्षे झाली असतील, ही कार्यशाळा तुमच्यासाठी आहे.

📞 नोंदणीसाठी संपर्क: ९९२०३४५६६७

आजच तुमची जागा निश्चित करा!

Where is it happening?

Malad West, Malad, Malad West, Mumbai, Maharashtra, India
Tickets

INR 1500.00

Know what’s Happening Next — before everyone else does.
rakesh rane
Host or Publisherrakesh rane

Ask AI if this event suits you