महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे 40 वे अधिवेशन
Schedule
Thu, 26 Dec, 2024 at 09:30 am
UTC+05:30Location
S.P College, Tilak Road, Pune-30. | Pune, MH
Advertisement
म. त.प. चे 40 वे अधिवेशन हे दि. 26 ते 28 डिसें. 2024 स्थळ : S. P. कॉलेज, पुणे येथे होऊ घातले आहे. सदर अधिवेशनाचे मध्यवर्ती संकल्पना ही "महाराष्ट्रातील समकालीन तत्वचिंतक" ही असणार आहे. तसेच या अधिवेशनात "मे. पू. रेगे यांचे समग्र तत्वचिंतन" आणि "नीतिमान समाज रचना : संत विचार" या दोन विषयांवर परिसंवाद होतील. तसेच विद्यार्थ्यांकरिता वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचे देखील आयोजन केले आहे.
Advertisement
Where is it happening?
S.P College, Tilak Road, Pune-30., TILAK ROAD , PUNE 30,Pune, Maharashtra, IndiaEvent Location & Nearby Stays: