मधली सुट्टी - धम्माल मराठी नाटक आणि परिसंवाद
Schedule
Sun Sep 29 2024 at 10:00 am to 11:15 am
UTC+05:30Location
Tilak Smarak Mandir Pune | Pune, MH
Advertisement
शाळेची मधली सुट्टी आणि खाऊचा डब्बा...! काय काय आणि कित्ती कित्ती आठवणी आहेत सांगा बरं तुमच्या....!Feeling nostalgic?? व्हायलाच पाहिजे! कारण 'मी अजिंक्यच फाऊंडेशन' घेऊन येत आहे, सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करावा असा एक धम्माल नाट्यप्रयोग जो आपल्याला खळखळून हसवेल आणि थोडा विचारही करायला लावेल.
लौकरच भेटूया,
स्थळ 👉 टिळक स्मारक मंदिर, पुणे
दिनांक 👉 २९ सप्टेंबर २०२४
वेळ 👉 सकाळी १० ते ११ वा.
डोनेशन पाससाठी पोस्टर मधली इमेज स्कॅन करा 👉
अधिक माहितीसाठी संपर्क करा 👉 ९३२१२३८०६८
आपले नम्र,
प्रज्ञा वझे & नीलेश शेकदार
Advertisement
Where is it happening?
Tilak Smarak Mandir Pune, Pune, Maharashtra, IndiaEvent Location & Nearby Stays: