पुन्हा क्रांतिज्योती
Schedule
Thu, 04 Jun, 2026 at 05:00 pm
UTC+05:30Location
Bharat Natya Mandir | Pune, MH
Advertisement
साहित्य आणि रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. चपराक क्रिएशन्स प्रस्तुत आणि शांती फाउंडेशन निर्मित 'पुन्हा क्रांतिज्योती' या विशेष एकपात्री नाटकाचा प्रयोग पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या सशक्त अभिनयातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवनसंघर्ष उलगडणार आहे. तसेच, चपराकने प्रकाशित केलेल्या 'काव्यफुले' या महत्त्वाच्या ग्रंथावरही यात चर्चा होईल.
🗓️ कधी: ४ जून २०२६
⏰ वेळ: सायं ५ ते ८ वा.
📍 कुठे: भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे
प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे! आपण आवर्जून उपस्थित राहावे आणि या विचारमंथनाचा भाग व्हावे ही नम्र विनंती. सोबतच्या पोस्टरवर सविस्तर माहिती आहे. कृपया आपल्या परिचितांनाही हा मेसेज शेअर करा.
आपले नम्र,
चपराक परिवार 🌐 www.chaprak.com | 📞 7057292092
Advertisement
Where is it happening?
Bharat Natya Mandir, Mousam Tours and Travels, Tatyasaheb Karandikar Path, Perugate, Sadashiv Peth, Pune 411030, India, PuneEvent Location & Nearby Stays:
Know what’s Happening Next — before everyone else does.










