दादर कोकणी बाजार पेठ
आपल्या माणसांना भेटण्याचा आनंदच काही वेगळा असतो… 🥰
आणि यावेळी मी येतेय शिवाजी पार्क, दादर येथे माझ्या खास स्टॉलसह! 🌿✨
📅 ७ ते ९ सप्टेंबर २०२६
📍 स्काऊट गाईड हॉल, शिवाजी पार्क, दादर पश्चिम
तुमच्यासाठी घेऊन येतेय—
🐄 अस्सल गीर गाय तूप
🥣 झटपट आणि स्वादिष्ट प्रीमिक्स
🌶️ चवदार खामकर मसाले
🌱 पौष्टिक स्कायरूट्स प्रॉडक्ट्स
🍓 आवडीचे मॅप्रो प्रॉडक्ट्स
घरच्या स्वयंपाकाची चव, उत्तम गुणवत्ता आणि मनापासून निवडलेली उत्पादने… ❤️
एकदा माझ्या स्टॉलला नक्की या…
गप्पा मारूया, उत्पादने पाहूया आणि आवडले तर आपल्या घरासाठी घेऊन जाऊया! 😊
तुमची एक छोटीशी भेट माझ्यासारख्या उद्योजिकेसाठी खूप मोठा उत्साह असतो! ❤️
✨ मग येताय ना?
७ ते ९ सप्टेंबर | स्काऊट गाईड हॉल | शिवाजी पार्क, दादर पश्चिम 🥰
#mksds073
#कोकणीबाजारपेठ #दादर #शिवाजीपार्क #शारदाकलेक्शन #श्रेयाMore #कोकणीउद्योजिका #गीरगायतूप #प्रीमिक्स #खामकरमसाले #Skyroots #Mapro
Where is it happening?
Event Location & Nearby Stays:


















