छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 🚩

Schedule

Thu Mar 25 2027 at 06:00 pm to 10:00 pm

UTC+05:30
Location

Amrut Nagar, Ghatkopar | Mumbai, MH

Advertisement
🚩स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏🏻

2026 मध्ये तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली होती. तरी पुढील येणाऱ्या 2027 मध्येही शिवरायांचा जल्लोष तसाच साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमामध्ये:
महाराजांना अभिवादन 🙏
मिरवणूक 🥁
DJ / ढोल ताशा 🔥
मित्रांसोबत आनंदाचा क्षण
📍 ठिकाण : अमृत नगर घाटकोपर ,वेस्ट मुंबई- ४०००७९
🕒 वेळ : सायंकाळी ०६:०० ते १०:००
📅 तारीख : तिथीनुसार २५ मार्च २०२७

🚩 जय भवानी, जय शिवाजी! 🚩
Advertisement

Where is it happening?

Amrut Nagar, Ghatkopar, sagar park,amrut nagar, Ghatkopar (w), Mumbai, India

Event Location & Nearby Stays:

Know what’s Happening Next — before everyone else does.
Rupesh Netkar
Host or PublisherRupesh Netkar

Ask AI if this event suits you