ऑनलाइन स्वरज्ञान कार्यशाळा
Schedule
Fri Oct 24 2025 at 09:00 pm to 10:00 pm
UTC+05:30Location
Pune, Maharashtra, India | Pune, MH
Advertisement
आपल्यापैकी बऱ्याच जणांना संगीत ऐकताना एखाद्या आलापाचे किंवा गाण्याचे स्वर समजावेत असं वाटतं. अशा संगीत रसिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करीत आहोत. या कार्यशाळेमध्ये बारा स्वरांमधील फरक नीट समजून घेण्याची सराव तंत्रे शिकवली जातील, ज्यायोगे तुम्हाला एखादा स्वर नेमका कसा ओळखायचा हे समजण्यासाठी मदत होईल.इच्छुकांनी दिनांक २३ ऑक्टोबर अखेर आपल्या नावाची नोंदणी कमेंट मध्ये दिलेल्या गूगल फॉर्म द्वारे करावी. तसेच कार्यशाळेविषयी ७३८५३५४२३१ या क्रमांकावर व्हॉट्सअँप द्वारे संपर्क साधावा.
Advertisement
Where is it happening?
Pune, Maharashtra, IndiaEvent Location & Nearby Stays:

Know what’s Happening Next — before everyone else does.