Yamak Wagare : Maifil

Schedule

Sun Oct 23 2022 at 04:00 pm to 06:30 pm

Location

Zapurza | Pune, MH

Yamak Wagare : Maifil


स्म्रृतीगंध प्रस्तुत,

।। यमक वगैरे ।।


✔️ रविवार संध्याकाळ

✔️ दिवाळीची पूर्वसंध्या

✔️ मराठी-हिंदी गाणी

✒️ मनाला भिडणाऱ्या कविता

 ✔️ तरुणाईचा उत्साह 

आणि

✔️ पुण्यातील दर्दी रसिक


अजून काय हवं!


चला तर मग, तरुणाईने सजलेल्या, जुन्या नवीन गाण्यांनी नटलेल्या, कविता-गाण्यांच्या कार्यक्रमासाठी सज्ज व्हा !


रविवार, दि. २३ ऑक्टोबर

संध्याकाळी ४ वाजता

झपूर्झा, पुणे


मागील प्रयोगाच्या भरघोस प्रतिसादानंतर पुन्हा एकदा नाट्यगृहात दाखल !


झपूर्झा कलादालन, सांस्कृतिक म्यूजियम आणि मैफिल यांचे एकत्रित प्रवेश शुल्क: फक्त २००/-



तिकिटांसाठी आणि Google Pay साठी संपर्क करा: 8888358044

Where is it happening?

Zapurza, Zapurza art museum, peakock bay, Pune, India
Tickets

INR 200.00

Yamak Wagare

Host or Publisher Yamak Wagare

It's more fun with friends. Share with friends