VASANT BAHAR
Schedule
Sat Mar 14 2026 at 05:30 pm to 08:30 pm
UTC+05:30Location
Bharatiya Vidya Bhavan Auditorium King Koti | Hyderabad, TS
Advertisement
विवेक वर्धीनी संगीत महाविद्यालय "अमृत महोत्सवी वर्षांतर्गत" विमल नाट्य समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करणार आहेत........
आजही गुणगुणायला उद्युक्त आणि कानांना तृप्त करणाऱ्या आठवणीतील मराठी गाण्यांची रेलचेल असलेला संगीताचा बहारदार कार्यक्रम
"वसंत बहार"
अभंग, भक्तिगीते, भावगीते, नाट्य गीते, लोक गीते आणि लावण्यांचा कार्यक्रम.
सादरकर्ते : मिती ग्रुप, मुंबई
संहिता आणि सूत्र संचालन: उत्तरा मोने
गायक: धनश्री देशपांडे, शार्दुल कवठेकर, श्रीरंग भावे आणि मृण्मयी पाठक.
वादक: महेश खानोलकर, प्रणव हरीदास, दीप वझे, सौरभ शिर्के, कौस्तुभ दिवेकर आणि अनिल गावडे.
आमचे आश्रय दाते आणि सहाय्यक:
Title Partner
ARK Advisors
Co - Title Partner
Ngit
Co-Partner
Microbax आणि
Melgiri farms
Supported by
मित्रांगण आणि Tatvaa Arts
On line ticketing Partner:
Book my Show
शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ०५.३० वाजता भारतीय विद्या भवन, किंग कोठी येथे होणाऱ्या
या कार्यक्रमासाठीचे आपले आणि आपल्या आप्त स्वकीय व मित्र परिवाराच्या आसनांच्या
आरक्षणासाठी संपर्क:
संजय देशपांडे
93231 12306
किंवा
70937 64747.
Advertisement
Where is it happening?
Bharatiya Vidya Bhavan Auditorium King Koti, 5-9-1104 Sadhu Bai Lane, Gun Foundry, Basheer Bagh, Hyderabad 500001, India, HyderabadEvent Location & Nearby Stays:
Know what’s Happening Next — before everyone else does.


















