Shantecha karta chalu aahe : Marathi Natak
Schedule
Sat Mar 22 2025 at 12:00 am to 11:00 pm
UTC+08:00Location
Nexus Theater Murdoch University | Perth, WA
Advertisement
*मी आलो, मी पाहिलं, मी लढलो... मी जिंकून घेतलं सारं*२६ ऑक्टोबर- *लक्ष्मीकांत बेर्डे* म्हणजेच आपल्या *लक्ष्या*चा वाढदिवस...आणि म्हणूनच मनमंदिराची टिम काल गुंतली होती.. आपल्या लक्ष्याला मानवंदना देण्याच्या तयारीत...
पडदे ओढणारा बॅकस्टेजचा आर्टिस्ट ते मराठी चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार, स्लॅपस्टिक काॅमेडीचा बादशाह *लक्ष्या* नं गाजवलेलं मराठी रंगभूमीवरील एक धमाल विनोदी नाटक... आता पर्थ च्या रंगभूमीवर येत आहे ते ही आपल्या स्थानिक कलाकारांसमवेत.*
रंगदेवता व रसिकप्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, "ती फुलराणी" च्या भव्य यशानंतर *"मनमंदिरा"* आपल्या पर्थच्या स्थानिक कलाकारांना घेऊन सहर्ष सादर करीत आहे, श्रीनिवास भणगे लिखित *"शांतेचं कार्टं चालू आहे"*
२२ मार्च २०२५, नेक्सस नाट्यगृह, पर्थ*
तारीख : शनिवार दि. * २२ मार्च २०२५*
वेळ : *१ला प्रयोग दुपारी १.००* आणि
*२रा प्रयोग सं. ५. ३० वा.*
स्थळ : *नेक्सस नाट्यगृह, मरडॉक विद्यापीठ , पर्थ
After a grand performance of "Tee Phulrani" *Manmandiraa* is superexcited to announce next Marathi play *"Shantecha Karta Chalu Aahe"*... written by Srinivas Bhanage, Performed by - Our own Perth talented artists
22 March 2025, Nexus Theatre, Perth*
save the date & stay tuned for more information
Date :22nd March 2025
Day : Saturday
Venue: Nexus Theatre.
Show time : 1.00 pm and 5.30 pm.
Adult $36, Child $20(<14yrs) & 5% grp discount for 4+ ticket booking in one slot
Advertisement
Where is it happening?
Nexus Theater Murdoch University, Murdoch University South St,Perth,WA,AustraliaEvent Location & Nearby Stays: