Exhibition

Schedule

Sat, 31 Oct, 2026 at 11:30 pm

UTC+05:30
Location

CKP Hall | Mumbai, MH

Advertisement
🙏 नमस्कार 🙏
मराठी उद्योजकांसाठी सुवर्णसंधी!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ज्येष्ठ नेते
मा. श्री. नितीन नांदगावकर साहेब
यांची विशेष उपस्थिती - आपल्या मराठी उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ते स्वतः भेट देणार आहेत.
खरेदी-विक्रीचे भव्य प्रदर्शन
आपल्या माणसांकडून, आपल्या माणसांसाठी!
📅 दिनांक: 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2026
⏰ वेळ: सकाळी 11:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत
📍 स्थळ: CKP Hall, Tejpal Scheme Road No. 4, Vile Parle (E), Mumbai - 400057
पुढे जाण्याची, पुढे नेण्याची हीच खरी वेळ!
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे!
Advertisement

Where is it happening?

CKP Hall, tejpal scheme,Mumbai, India

Event Location & Nearby Stays:

Know what’s Happening Next — before everyone else does.
Surprise Galaxy Gifting Partner 4All Occasions
Host or PublisherSurprise Galaxy Gifting Partner 4All Occasions

Ask AI if this event suits you